E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
समाज माध्यमांवर प्रक्षोभक पोस्ट गायिका नेहा सिंह राठोडवर गुन्हा
Samruddhi Dhayagude
29 Apr 2025
लखनौ : समाज माध्यमांवर प्रक्षोभक पोस्ट टाकणार्या लोकगायिका नेहा सिंह राठोडवर पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ठराविक समुदायाला लक्ष्य करणारी पोस्ट टाकल्यामुळे त्यांच्या भावनांना ठेच पोहोचली आणि ती देशाच्या ऐक्याला तडा देणारी ठरली असल्याचे तिच्याविरोधात दाखल तक्रारीमध्ये नमूद केले आहे.
तक्रारदाराने म्हटले की, गेल्या आठवड्यात पहलगाममध्ये २६ नागरिकांच्या फाशीसारख्या हत्येचा संदर्भ दिला, ज्यात बहुतेक पर्यटक होते, दहशतवाद्यांनी धर्म आणि नाव विचारुन त्यांची हत्या केली. हत्याकांडामुळे संपूर्ण देश शोकाकुल झाला होता आणि गुन्हेगारांच्या रक्तासाठी आसुसला होता. असे असताना नेहा यांनी एक्सवर आक्षेपार्ह काही पोस्ट टाकल्या. त्या राष्ट्रीय ऐक्याला मारक आणि विशिष्ट धर्म समुदायाच्या भावनांना ठेच पोहोचविणार्या ठरल्या, अशी तक्रार अभय प्रताप सिंह यांनी केली आहे.दरम्यान, गुन्हा दाखल करुन सरकारने वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप नेहा यांनी केला. पहलगाम हल्ल्यानंतर सरकारने काय केले ? केवळ माझ्यावर गुन्हा दाखल केला एवढेच. माझ्यावर दोषारोप करण्यापूर्वी सरकारने दहशतवाद्यांचे डोके प्रथम कापून आणले पाहिजे. लोकशाही आहे. लोकशाही प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. जर मला तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नसेल तर तुम्ही विरोधी पक्षात बसा, अशा आशयाची पोस्ट नेहाने सोमवारी टाकली होती. दरम्यान, लखनौतील हजरतगंज पोेलिस ठाण्यात तक्रार दाखल करुन घेतली होती. त्यानुसार पोलिसांनी नेहावर भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल केला.
Related
Articles
ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच
12 May 2025
“आयफोनचे उत्पादन भारतात करू नका”
15 May 2025
कराड तालुक्यातील २७ गावांत पाणीटंचाई
09 May 2025
तपासाच्या नावाखाली पोलिसांनीच उकळले २५ तोळे सोने
13 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
09 May 2025
अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर बंदी
13 May 2025
ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच
12 May 2025
“आयफोनचे उत्पादन भारतात करू नका”
15 May 2025
कराड तालुक्यातील २७ गावांत पाणीटंचाई
09 May 2025
तपासाच्या नावाखाली पोलिसांनीच उकळले २५ तोळे सोने
13 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
09 May 2025
अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर बंदी
13 May 2025
ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच
12 May 2025
“आयफोनचे उत्पादन भारतात करू नका”
15 May 2025
कराड तालुक्यातील २७ गावांत पाणीटंचाई
09 May 2025
तपासाच्या नावाखाली पोलिसांनीच उकळले २५ तोळे सोने
13 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
09 May 2025
अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर बंदी
13 May 2025
ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच
12 May 2025
“आयफोनचे उत्पादन भारतात करू नका”
15 May 2025
कराड तालुक्यातील २७ गावांत पाणीटंचाई
09 May 2025
तपासाच्या नावाखाली पोलिसांनीच उकळले २५ तोळे सोने
13 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
09 May 2025
अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर बंदी
13 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
भारत-पाक तणाव निवळणार
4
जातींची नोंद काय साधणार?
5
पाकिस्तानची खुमखुमी (अग्रलेख)
6
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?